Thane Police सह राज्य सरकारच्या अनेक वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न; Maharashtra Cyber Cell कडून चौकशी सुरू होताच पुन्हा कार्यान्वित
काही काळ ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर 'जगभरातील मुस्लिमांची माफी मागा' असा मेसेज दिसत होता.
Thane Police सह राज्य सरकारच्या अनेक वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न आज झाला आहे. Maharashtra Cyber Cell कडून चौकशी सुरू होताच त्या पुन्हा कार्यान्वित देखील झाल्या आहेत. काही काळ ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर 'जगभरातील मुस्लिमांची माफी मागा' असा मेसेज दिसत होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement