Maharashtra COVID19 Updates Today: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 हजार 408 नव्या रुग्णांची नोंद, 116 जणांचा मृत्यू

राज्यात सध्या 61 हजार 306 रुग्ण सक्रीय आहेत.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 हजार 408 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 116 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 61 हजार 306 रुग्ण सक्रीय आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement