Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6,005 नव्या रुग्णांची नोंद, 177 मृत्यू

राज्यात सध्या 74 हजार 318 रुग्ण सक्रीय आहेत.

coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार 5 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 177 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 74 हजार 318 रुग्ण सक्रीय आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement