Maharashtra COVID19 Update: महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 4130 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 64 जणांचा बळी गेला आहे.
Tweet:
Maharashtra reports 4,130 new #COVID19 infections, 2,506 recoveries and 64 deaths today.
Active cases: 52,025
Total recoveries: 62,88,851
Death toll: 1,37,707 pic.twitter.com/ut0dHlyMJV
— ANI (@ANI) September 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)