INDIA Alliance मुंंबईतीलबैठकीत करणार लोगोचे अनावरण, नाना पटोले यांची माहिती
विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीची म्हणजेच 'INDIA'ची एक बैठक मुंबई येथे पार पडत आहे. या बैठकीतच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील विरोधकांची आघाडी अर्थाच महाविकासआघाडीची एक बैठक आज पार पडली. या बैठकीची माहिती देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगिले की, मुंबईत होणारी इंडियाची बैठक महत्त्वपूर्ण असेल. या बैठकीत देशाला एक मोठा संदेश मिळेल.
विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीची म्हणजेच 'INDIA'ची एक बैठक मुंबई येथे पार पडत आहे. या बैठकीतच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील विरोधकांची आघाडी अर्थाच महाविकासआघाडीची एक बैठक आज पार पडली. या बैठकीची माहिती देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगिले की, मुंबईत होणारी इंडियाची बैठक महत्त्वपूर्ण असेल. या बैठकीत देशाला एक मोठा संदेश मिळेल. तसेच, या बैठकीत विरोधकांच्या आघाडीच्या लोगोचेही अनावरण केले जाईल, अशी माहिती नाना पटोले यांनी या वेळी दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)