CM Uddhav Thackeray यांची आज 'दहीहंडी मंडळ' सोबत video conferencing द्वारा बैठक होणार आहे. छोट्या स्वरूपात सण साजरा करण्याच्या परवानगीची मागणी काही दहीहंडी मंडळांकडून करण्यात आली आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray to hold a key meeting with Dahi Handi Coordination Committee in Mumbai today via video conferencing. Various "Dahi Handi mandals" had requested the state govt to allow them to celebrate Dahi Handi while keeping it small scale.
(File photo) pic.twitter.com/FK7f5xz39k
— ANI (@ANI) August 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)