Maharashtra CM Uddhav Thackeray यांनी महिला सुरक्षा प्रकरणी आज पोलिस दलाचे प्रमुख, GRP Commissioner,राज्य गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बोलावली बैठक

मुंबई मध्ये महिला सुरक्षा प्रकरणी आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

Maharashtra CM Uddhav Thackeray यांनी आज महिला सुरक्षा प्रकरणी आज पोलिस दलाचे प्रमुख, GRP Commissioner,राज्य गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बोलावली बैठक आहे. काही दिवसांपूर्वी साकिनाका परिसरात एका तरूणीवर बलात्कार झाला असून ती बेशुद्धावस्थेत आढळली नंतर तिचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement