Maharashtra CM Swearing-in Ceremony Live streaming: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

देवेंद्र फडणवीस आज 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे

Maharashtra CM Swearing-in Ceremony Live streaming: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण  (Watch Video)
Maharashtra CM Oath | X

महायुती सरकारचा शपथविधी आज आझाद मैदानावर होणार आहे. सुमारे 42000 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होणार आहे. आज मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार आहे. हा सोहळा आझाद मैदानातून थेट विविध न्यूज चॅनलच्या यूट्युब चॅनेल वर, टीव्ही वर देखील थेट दाखवला जात आहेत. सोबतच Maharashtra DGIPR च्या युट्युब चॅनेल  वरूनही प्रक्षेपित केला जात आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा इथे पहा थेट शपथविधी सोहळा 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2024 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).