CM Eknath Shinde राज्यातील कॅबिनेट बैठकीपूर्वी आज घेणार कोविड 19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा

CM Eknath Shinde राज्यातील कॅबिनेट बैठकीपूर्वी आज कोविड 19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेणार आहेत.

Eknath Shinde | (Photo Credits: ANI)

CM Eknath Shinde राज्यातील कॅबिनेट बैठकीपूर्वी आज कोविड 19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा  घेणार आहेत. सध्या चीन आणि जगातील काही देशांमध्ये वाढती रूग्णसंख्या पाहता हे लोण पुन्हा भारतामध्ये पसरू नये म्हणून केंद्र सरकारकडून तयारी करण्यात येत आहे. दिल्लीत काल त्याबाबत बैठका झाल्या आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आढावा घेणार आहेत. नक्की वाचा: Omicron Sub-variant BF.7 चा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलानाही- आरोग्यमंत्री तानाजी सावंत .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement