CM Eknath Shinde राज्यातील कॅबिनेट बैठकीपूर्वी आज घेणार कोविड 19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा
CM Eknath Shinde राज्यातील कॅबिनेट बैठकीपूर्वी आज कोविड 19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेणार आहेत.
CM Eknath Shinde राज्यातील कॅबिनेट बैठकीपूर्वी आज कोविड 19 परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेणार आहेत. सध्या चीन आणि जगातील काही देशांमध्ये वाढती रूग्णसंख्या पाहता हे लोण पुन्हा भारतामध्ये पसरू नये म्हणून केंद्र सरकारकडून तयारी करण्यात येत आहे. दिल्लीत काल त्याबाबत बैठका झाल्या आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आढावा घेणार आहेत. नक्की वाचा: Omicron Sub-variant BF.7 चा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलानाही- आरोग्यमंत्री तानाजी सावंत .
पहा ट्वीट
Maharashtra CM Eknath Shinde to chair a review meeting for COVID situation and preparedness in the state today afternoon before the State cabinet meeting in the evening. pic.twitter.com/Qagnk2P07q
— ANI (@ANI) December 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2022 09:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

