CM Eknath Shinde यांनी केली मुंबई मध्ये कोस्टल रोड ची पाहणी; लवकरच जनतेसाठी खुला करणार असल्याची घोषणा
मुंबईचा कोस्टल रोड उद्धाटनाच्या प्रतिक्षेमध्ये आहे. कोस्टल रोड वरचा प्रवास टोलमुक्त असणार आहे.
आज मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड वर निर्माणाधीन असलेल्या भोगद्याची पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी रस्त्याचं 99% काम पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. लवकरच हा जनतेला खुला होईल असं म्हटलं आहे. सुरक्षेच्या उद्देशाने, अग्निशमन आणि प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, क्रॉसिंगची 10 ठिकाणे आहेत. त्यामध्ये 2 ठिकाणी वाहने आहेत, आणि उर्वरित 8 मॅन्युअल आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे. नक्की वाचा: Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा .
पहा ट्वीट
#WATCH | After inspecting the Coastal Road in Mumbai, Maharashtra CM Eknath Shinde says, "The coastal road is 99% complete. Keeping safety purposes in mind, firefighting and lighting are done...From the security point of view, there are 10 places of crossing- on 2 places it is… pic.twitter.com/oZs7h8XgeU
— ANI (@ANI) March 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2024 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

