Maharashtra CM Eknath Shinde बंडखोर आमदारांसह महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये दाखल

Maharashtra CM Eknath Shinde बंडखोर आमदारांसह महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झाले आहेत.

Maharashtra CM Eknath Shinde बंडखोर आमदारांसह महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झाले आहेत. विधिमंडळामध्ये येण्यापूर्वी शिवसेना आमदारांनी रिगल सिनेमागृहाच्या सर्कल जवळील बाळासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. विधिमंडळ परिसरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही त्यांनी अभिवादन केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement