महाराष्ट्र कॅबिनेटची आज 1 वाजता बैठक

महाराष्ट्र कॅबिनेटची आज 1 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray | (File Photo)

महाराष्ट्र कॅबिनेटची आज 1 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान सध्या शिवसेनेचे आणि काही अपक्ष आमदार गुवाहाटी मध्ये दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने आजची मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement