Maharashtra Cabinet Meeting Cancelled: राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द
राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यातील वाढती कोरोना रूग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आज मुख्यमंत्री टास्क फोर्स सोबत बैठक घेणार आहेत. त्यामध्ये कोविड निर्बंध कडक करण्यावर चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 3.30 वाजता टास्क फोर्स सदस्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक करणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement