Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाला PM Narendra Modi यांच्या मराठीत ट्वीट शेअर करत शुभेच्छा (View Tweet)
पंतप्रधानांनी 18 कॅबिनेट मंत्र्यांना शुभेच्छा देत प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. असा त्यांचा उल्लेख करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाला PM Narendra Modi यांनी मराठीत ट्वीट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. आज 18 कॅबिनेट मंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाच्या 9 आणि एकनाथ शिंदे गटाच्या 9 आमदारांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा देत प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. असा त्यांचा उल्लेख करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2022 02:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

