Maharashtra Cabinet Expansion: चित्रा वाघ झाल्या नाराज, संजय राठोड यांच्यावर आक्षेप घेत म्हणाल्या 'लड़ेंगे भी जीतेंगे भी'

पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Chitra Wagh | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये मागील सरकार मधील   'पूजा चव्हाण' मृत्यूप्रकरणी अडचणी वाढल्याने राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. पण यावरून चित्रा वाघ  नाराज झाल्या आहेत. संजय राठोड यांच्यावर आक्षेप घेत त्यांनी आपला त्यांच्याविरूद्धचा लढा कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement