Maharashtra Budget Session 2023: केंद्र सरकार कडून केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराविरोधात विरोधक एकवटले; हातात 'वॉशिंग पॉवडर' घेत निषेध

हातात 'वॉशिंग पॉवडर' घेत विरोधकांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

Vidhan Sabha | Twitter

केंद्र सरकार कडून केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराविरोधात विरोधक एकवटले आहेत. हातात 'वॉशिंग पॉवडर' घेत त्यांनी निषेध केला आहे. सध्या अनेकांविरोधात ईडी, सीबीआयचा ससेमिरा सुरू आहे. त्याविरोधात आज पोस्टरबाजी देखील करण्यात आली. महाराष्ट्रात सध्या हसन मुश्रीफ, राजन साळवी यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. प्रतिकात्मकरित्या एका नेत्याच्या कटआऊटला 'वॉशिंग पावडरने' आंघोळ घालत 50 खोके एकदम ओके च्या घोषणा झाल्या.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)