Maharashtra Budget Session 2023: कांदा निर्याती वर बंदी नाही; नाफेड कडून खरेदी सुरू - CM Eknath Shinde यांनी कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठाम असल्याची दिली माहिती
नाफेडकडून २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विरोधक कांदा प्रश्नावरून आक्रमक झाले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठाम असून कांदा निर्यातीवर बंदी नसल्याचं सांगताना नाफेड कडून खरेदी सुरू झाली असल्याचंही म्हटलं आहे. नक्की वाचा: Onion Price: कांद्याला भाव मिळावा यासाठी विधिमंडळ परिसरात आंदोलन (Watch Video).
पाह ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)