Maharashtra Budget Session 2023: कांदा निर्याती वर बंदी नाही; नाफेड कडून खरेदी सुरू - CM Eknath Shinde यांनी कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठाम असल्याची दिली माहिती
नाफेडकडून २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विरोधक कांदा प्रश्नावरून आक्रमक झाले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठाम असून कांदा निर्यातीवर बंदी नसल्याचं सांगताना नाफेड कडून खरेदी सुरू झाली असल्याचंही म्हटलं आहे. नक्की वाचा: Onion Price: कांद्याला भाव मिळावा यासाठी विधिमंडळ परिसरात आंदोलन (Watch Video).
पाह ट्वीट
#विधानसभा#कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे. २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज सकाळी विधानसभेत दिली.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ #Budget pic.twitter.com/63is9I9CSC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2023 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

