Maharashtra Budget Session 2023: राज्यपाल Ramesh Bais यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे हे पहिलेच अभिभाषण आहे.

Maharashtra Budget Session 2023: राज्यपाल Ramesh Bais यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; इथे पहा थेट प्रक्षेपण   (Watch Video)
Ramesh Bais | Twitter

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज (27 फेब्रुवारी) अर्थसंकल्पिय अधिवेशन 2023 ची सुरूवात झाली आहे. या अभिभाषणानंतर विधिमंडळाचे कामकाज सुरू होणार आहे. 9 मार्च दिवशी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement