देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील नव्या सरकारबद्दलच्या चर्चांना जोर आला आहे. आता राज्यात पुन्हा एकदा भाजप बंडखोर शिवसेना आमदारांना घेऊन सरकार स्थापन करणार आहे.

Devendra Fadnavis,Eknath Shinde (PC - ANI)

महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement