Maharashtra Band: धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर परिसरात बसची तोडफोड; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

राज्यात उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रात बंद पुकारला होता.

PMPL Bus (फोटो सौजन्य- फेसबुक)

राज्यात उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रात बंद पुकारला होता. दरम्यान, मुंबईत आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदोलकांनी एकूण 11 बसचे तोडफोड केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी धारावी, मानखुर्द आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement