Maharashtra ATS: टेरर फंडिंग प्रकरणात एक संशयित ताब्यात, महाराष्ट्र एटीएसची कारवाई
महाराष्ट्र एटीएसने टेरर फंडिंग प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याला आज पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एटीएसने टेरर फंडिंग प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याला आज पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)