Maharashtra Assembly Session Live Streaming: सत्तांतरानंतर पहिल्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरूवात; आज होणार विधानसभा अध्यक्षांची निवड

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आज विधिमंडळ अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आज विधिमंडळ अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज विधानसभा अध्यक्ष निवडणूक होणार आहे. त्यासाठी सारे आमदार विधिमंडळात दाखल झाले आहेत. भाजपाच्या राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यामध्ये ही लढत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement