Maharashtra Assembly Election Results 2024: परळीत धनंजय मुंडे यांचा 50 हजारहून अधिक मतांनी विजय
परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 50 हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे. दरम्यान परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 50 हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.
पाहा पोस्ट -
परळी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे धनंजय मुंडे विजयी तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव
.
.
.#DhananjayMunde #AssemblyElectionResult2024 #Election2024 #prahaarnewsline pic.twitter.com/is2mUIkseH
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

