Maharashtra Assembly Election Results 2024: वर्सोव्यातून ठाकरे गटाच्या हारून खान यांचा विजय, भारती लव्हेकर यांचा पराभव
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे हारुन खान यांचा धक्कादायक विजय झाला असून त्यांनी भाजपच्या दोन वेळचे आमदार असलेल्या भारती लव्हेकर यांच्यावर 1728 मतांनी विजय मिळवला
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 229 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 54 जागांवर पुढे आहे. दरम्यान वसोर्व्यात धक्कादायक निकाल हा पहायला मिळाला आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे हारुन खान यांचा धक्कादायक विजय झाला असून त्यांनी भाजपच्या दोन वेळचे आमदार असलेल्या भारती लव्हेकर यांच्यावर 1728 मतांनी विजय मिळवला आहे.
पाहा पोस्ट -
Haroon Khan (SS UBT) pulls off surprise win in Versova over Bharati Lavekar, who was the BJP's sitting MLA since 10 years
Haroon Khan won by 1,728 votes
Wins
65269 (+ 1728)
HAROON KHAN
Shiv Sena (UBT)
Trailing
63541 ( -1728)
DR. BHARATI LAVEKAR
BJP
— Richa Pinto (@richapintoi) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

