Maharashtra Assembly Election Results 2024: माहिम मतदार संघातून महेश सावंत 5200 मताने आघाडीवर, अमित ठाकरे तिसऱ्या क्रमाकांवर

राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे.

Maharashtra Assembly Election Results 2024: माहिम मतदार संघातून महेश सावंत 5200 मताने आघाडीवर, अमित ठाकरे तिसऱ्या क्रमाकांवर
Photo Credit- X

Maharashtra Assembly Election Results 2024:  राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे.  माहिम मतदार संघातून मात्र धक्कादायक निकाल समोर आले आहे. या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचे महेश सावंत हे 5200 मतांनी आघाडीवर असून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे पिछाडीवर आहे. या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).