Maharashtra Assembly Election Result 2024: शिवडी मतदारसंघात मनसेला धक्का, अजय चौधरी यांची आघाडी
शिवडीमध्ये पहिल्या फेरीत अजय चौधरी 356 धावांनी आघाडीवर असून मनसेचे बाळा नांदगावकर हे सध्या पिछाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024: सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी कांटे की टक्कर पहिल्यापासूनच दिसत आहेत. शिवडीमध्ये पहिल्या फेरीत अजय चौधरी 356 धावांनी आघाडीवर असून मनसेचे बाळा नांदगावकर हे सध्या पिछाडीवर आहे.
पाहा पोस्ट -
शिवडी 1st Round
अजय चौधरी 3628
बाळा नांदगावकर 3272
356 मताने अजय चौधरी आघाडीवर
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

