Maharashtra Assembly Election 2024: वरळीतून आदित्य ठाकरे यांची आघाडी कायम, संदिप देशपांडे पिछाडीवर
वरळी विधानसभेमधून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. सुरवातीच्या कलांनूसार आदित्य ठाकरे आघाडीवर असून मनसेचे संदिप देशपांडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election Result 2024: पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान वरळी विधानसभेमधून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. सुरवातीच्या कलांनूसार आदित्य ठाकरे आघाडीवर असून मनसेचे संदिप देशपांडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.
पाहा पोस्ट -
Worli Election Result 2024 Live: @AUThackeray leads with 4231 votes#ElectionswithFE #Elections2024 #MaharashtraElection2024
— Financial Express (@FinancialXpress) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

