Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात उंचच उंच लाटा, पाहा खवळलेल्या समुद्राचा व्हिडिओ

नुकताच एएनआय वृत्त संस्थेने मरिन ड्राईव्ह येथील समुद्राचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Mumbai | Representational Image | (Photo Credits: PTI)

नुकताच एएनआय वृत्त संस्थेने मरिन ड्राईव्ह येथील समुद्राचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात उंच लाटा निर्माण झाल्याचे दृश्य दिसत आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)