बारामती मध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या 4 जणांना अटक

बारामती मध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

Pune 4 people arrested for selling fake Remdesivir injections | (Photo Credits: ANI)

बारामती मध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. इंजेक्शन्सवर रेमडेसिवीर असे लेबल लावण्यात आले असून त्यामध्ये पॅरासिटामोल द्रव स्वरूपात भरण्यात आले होते, अशी माहिती पुणे ग्रामीण उपायुक्त नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement