राज्यभरातील तुरूंगात कोविड-19 चे 284 सक्रीय रुग्ण

सध्या राज्यभरातील तुरूंगात कोरोनाचे 284 सक्रीय रुग्ण आहेत. त्यात 198 कैदी आणि 86 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo : FilePhoto)

सध्या राज्यभरातील तुरूंगात कोरोनाचे 284 सक्रीय रुग्ण आहेत. त्यात 198 कैदी आणि 86 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 7 कैदी आणि 8 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत 1326 कैदी आणि 3112 तुरुंग कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement