Maharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6910 नवे रुग्ण आढळले, 147 मृत्युंची नोंद
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6910 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 147 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीमध्ये कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घ्या
Travis Scott India Tour 2025: ट्रॅव्हिस स्कॉटचा भारतातील पहिला संगीत कार्यक्रम दिल्लीत होणार; BookMyShow वर मिळणार Concert ची तिकिटे
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Language Row: 'ज्यांना मराठी बोलायचे नाही त्यांनी महाराष्ट्र सोडावा'; भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement