Mahad, Raigad Landslide Update: ढिगार्‍यातून 44 मृतदेह काढण्यात यश; रायगडमध्ये 6 ठिकाणी कोसळल्या दरडी,बचावकार्य आजही सुरू

रायगड दरड दुर्घटनेमध्ये 50 पेक्षा अधिक जण अजूनही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Raigad Landslides | (Photo Credits: ANI)

रायगड मध्ये मागील  काही दिवसांत 6 ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यामधून आता 44 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. 35 जखमींवर उपचार सुरू आहेत तर 50 पेक्षा अधिक जण अजूनही अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now