उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल बोलणे टाळतो पण राज्यात महाविकास आघाडी सरकार दीर्घकाळ टिकणार नाही- नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नाही. पण त्याबद्दल मला बोलायचे नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हटले.

नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नाही. पण त्याबद्दल मला बोलायचे नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हटले. परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार काही दीर्घकाळ टिकणार नाही असे ही राणे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement