Sanjay Raut On Balasore Train Tragedy: माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? संजय राऊत यांचा सवाल
ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बालासोर ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देताना केला आहे.
Sanjay Raut On Balasore Train Tragedy: अहो सरकार 'कवच' बद्दल बोलले पण ते तिथे नाही. ते फक्त खोटे आश्वासन देतात. माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बालासोर ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देताना केला आहे. (हेही वाचा - Odisha Train Accident: ओडिशातील अपघाताच्या 51 तासानंतर रेल्वेसेवा पुर्ववत, रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)