Loudspeaker Row in Maharashtra: 'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका' Raj Thackeray यांचं मनसे कार्यकर्त्यांसाठी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना पत्र

मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून आक्रमक झालेल्या मनसेला रोखण्यासाठी सध्या मनसैनिकांची दडपणूक केली जात असल्याचं राज ठाकरेंनी पत्रात लिहलं आहे.

Raj Thackery & Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून आक्रमक झालेल्या मनसेला राज्य सरकारने रोखलं आहे. सध्या राज्यात  अनेक ठिकाणी मनसैनिकांवर तडीपारीच्या नोटिसा आहेत. अनेकांची मागील 8 दिवसांपासून धरपकड सुरू आहे. यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. यामध्ये 'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका' सत्ता येत-जात असते कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा त्यांनी दिला आहे.

राज ठाकरेंंचं पत्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)