Loudspeaker Row in Maharashtra: Raj Thackeray पत्रकार परिषद घेणार; आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता

आता राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याचं उत्तर आज पत्रकार परिषदेमधून राज ठाकरे मांडणार आहेत.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने दिलेला अल्टिमेटम आज संपला आहे. मनसेने काही ठिकाणी अजान भोंग्यांवरून झाल्याने हनुमान चालिसेचं पठण केले. आता राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याचं उत्तर आज पत्रकार परिषदेमधून राज ठाकरे मांडणार आहेत. अद्याप  मनसे कडून राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची वेळ सांगण्यात आलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement