Loudspeaker Row in Maharashtra: Raj Thackeray यांनी शेअर केला 'मशीदीवरील भोंगे उतरवलेच पाहिजे' या आवाहनाचा बाळासाहेब ठाकरेंचा जाहीर सभेतील जुना व्हिडिओ (View Tweet)
महाराष्ट्रात आज मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या मनसेच्या आक्रमक भूमिकेवरून वातावरण तंग आहे.
महाराष्ट्रात आज मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या मनसेच्या आक्रमक भूमिकेवरून वातावरण तंग आहे. राज ठाकरेंवर चहूबाजुंनी टीका होत असताना त्यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेबांनी आपली कडवट हिंदुत्त्वाची भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी “ज्या दिवशी माझे सरकार स्थापन होईल, तेव्हा रस्त्यावरून नमाज पठण बंद केले जाईल आणि सर्वप्रथम मी मशिदीच्या वरचे लाऊडस्पीकर लावेन. राष्ट्राच्या विकासात कोणताही धर्म अडथळा बनू नये." असं ते म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement