Loudspeaker Row In Maharashtra: मनसे कडून 'भोंगे हटवा' डिजिटल स्वाक्षरी मोहिम जाहीर; सजग नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन

भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून 'भोंगे हटवा' डिजिटल स्वाक्षरी मोहिम जाहीर करण्यात आली आहे.

Raj Thackeray | MNS | File Photo | (Photo Credits- Facebook @Sachin Maruti More)

मनसे कडून 'भोंगे हटवा' डिजिटल स्वाक्षरी मोहिम जाहीर करण्यात आली आहे. मनसे अधिकृत ट्वीटर हॅन्डल वरून  सजग नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलीनुसार, विभागवार विशिष्ट डेसिबल मध्ये भोंगे लावण्यासाठी परवानगी दिली जाते. त्याचं पालन केले जावं ही मनसेची मागणी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement