Loudspeaker Row In Maharashtra: मुंबई मध्ये 1140 मशिदींपैकी सकाळी 6 पूर्वी 135 मशिदींवर भोंग्यांचा वापर; सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या या मशिदींवर कारवाई होणार - गृह विभागाची माहिती

मुंबई मध्ये 1140 मशिदींपैकी सकाळी 6 पूर्वी 135 मशिदींवर भोंग्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Loudspeaker | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवरून  आज मनसे राज्यभर आक्रमक आहे. दरम्यान  मुंबई मध्ये 1140 मशिदींपैकी सकाळी 6 पूर्वी 135 मशिदींवर भोंग्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या या मशिदींवर उचित कारवाई होणार  असल्याची माहिती महाराष्ट्र  राज्य गृह विभागाकडून देण्यात आली आहे.
ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement