Remdesivir इंजेक्शन मिळवण्यासाठी नागपूर मध्ये मेडिकल बाहेर नागरिकांच्या लांब रांगा

Remdesivir इंजेक्शन मिळवण्यासाठी नागपूर मध्ये मेडिकल बाहेर नागरिकांच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

Long queues outside a medical store for Remdesivir Injection | (Photo Credits: ANI)

राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून Remdesivir इंजेक्शनचा तुडवटा जाणवत आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांच्या मेडिकल बाहेर लांब रांगा पाहायला मिळत आहेत. नागपूरमधील काही फोटोज समोर आले आहेत. अनिकेत नामक एका ग्राहकाने सांगितले की, "रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी टोकन घेण्यासाठी मी सकाळपासून रांगेत उभा आहे. पण इंजेक्शन मंगळवारी उपलब्ध होईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे."

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement