Lok Sabha Election 2024: मुंबईत भाजप उमेदवार गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत दगडफेक
या प्रकरणी मिहीर कोटेचा हे देवनार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहे.
भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत दगडफेकीची घटना घडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना दगड लागल्याचा आरोप काही महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. मानखुर्द- देवनार विभागातील प्रचार फेरीत मिहीर कोटेच्या यांच्या कार्यकर्त्यांवर हा हल्ला झाला. या ठिकाणी पुर्वी देखील हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मिहीर कोटेचा हे देवनार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहे.
पाहा व्हिडिओ
आज तीसरयांद महायुतीच्या मानखुर्द- देवनार विभागातील प्रचार फेरीत समाजकंटकांनी दगडफेक केली आहे. आमच्या निहारिका ताई याना दगड लागला. मी देवनार पोलीस स्टेशन साठी निघालो आहे. पराभव च्या भीती पोटी आता महिलांवर हल्ले करत आहेत. आज फैसला होके रहेगा. Today 3rd time our campaign rally was… pic.twitter.com/nfN0Sg1V0i
— Mihir Kotecha (Modi Ka Parivar) (@mihirkotecha) April 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2024 10:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

