Lockdown in Satara: सातारा जिल्ह्यात 10 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन; अत्यावश्यक दुकानांना फक्त घरपोच सेवेसाठी परवानगी
सातारा जिल्ह्यात आजपासून 10 मे पर्यंत कडकडीत लॉक डाऊन पुकारण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात आजपासून 10 मे पर्यंत कडकडीत लॉक डाऊन पुकारण्यात आला असून, अत्यावश्यक दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फक्त घरपोच सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतीशी निगडीत दुकाने, उपाहरगृहे आणि मद्यविक्रीची दुकाने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी उघडी राहणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)