Lockdown In Maharashtra: मुंबईतील स्थलांतरित कामगार पुन्हा गावी परतण्याच्या मार्गावर

महाराष्ट्रात कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. अशा स्थितीत घरात बसून काय खायचे? कुठे जायचे? हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही परत आमच्या मूळ गावी निघालो आहोत. मागच्या वेळी ज्या त्रासातून आम्ही निघालो त्या त्रासातून आम्हाला परत जायचे नाही, असे सांगत मुंबईतील स्थलांतरीत कामगार शहर सोडून निघाले आहेत.

Migrant Workers in Mumbai | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. अशा स्थितीत घरात बसून काय खायचे? कुठे जायचे? हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही परत आमच्या मूळ गावी निघालो आहोत. मागच्या वेळी ज्या त्रासातून आम्ही निघालो त्या त्रासातून आम्हाला परत जायचे नाही, असे सांगत मुंबईतील स्थलांतरीत कामगार शहर सोडून निघाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement