आटगाव स्थानकाजवळ गॅस टॅंकर रेल्वे ट्रॅकवर घुसला; तात्काळ लोकलसेवा खंडीत केल्याने अनर्थ टळला

रेल्वे रुळावर अचानक टॅंकर आल्याने कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

Tanker came on the Railway tracks (Photo Credits: Twitter)

आटगाव-आसनगांव स्थानकाजवळ गॅस टॅंकर अचानक रेल्वे ट्रॅकवर घुसला होता. त्यानंतर तात्काळ लोकलसेवा खंडीत केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, टॅंकर बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या CPRO ने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement