Live-in Relationships: लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या व्यक्तींना सामाजिक सुरक्षा आणि नोंदणी मिळावी, सुप्रिम कोर्टात याचिका दाखल
लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नोंदणीसाठी आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आली आहे.
लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नोंदणीसाठी आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आली आहे. ममता राणी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात न्यायालय काय निर्णय देते याकडे देशभरातील लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या मंडळींचे लक्ष लागले आहे.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement