Mumbai Rains Update: मुंबईत काल रात्री हलका पाऊस; राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता

पावासाच्या हलक्या सरी मुंबईमध्ये काल रात्री कोसळल्या. सध्याचे वातावरणातील तापमान आणि परिस्थिती विचारात घता राज्या पुढील चार ते पाच दिवस हवामान तीव्र राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्य स्वरुपात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीठही होण्याची शक्यता.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

पावासाच्या हलक्या सरी मुंबईमध्ये काल रात्री कोसळल्या. सध्याचे वातावरणातील तापमान आणि परिस्थिती विचारात घता राज्या पुढील चार ते पाच दिवस हवामान तीव्र राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्य स्वरुपात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीठही होण्याची शक्यता.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement