Leopard Attack Video: राजापूर येथील पोलिस ठाण्यात बिबट्याची एन्ट्री, पाहा नेमकं पुढं काय झालं
महाराष्ट्रातील रत्नागिरीत रात्रीच्या वेळीस एका पोलिस ठाण्यात बिबट्याने एन्ट्री मारली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Leopard Attack Video: महाराष्ट्रातील रत्नागिरीत रात्रीच्या वेळीस एका पोलिस ठाण्यात बिबट्याने एन्ट्री मारली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पोलिस ठाण्यात घुसून कुत्र्याला पळवून नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्र्याची शिकार करून त्याला पळवून नेल्याचे दिसत आहे, ही घटना बुधवारी रात्री राजापूर पोलिस ठाण्यात घडली आहे. पोलिस ठाण्यात भटके कुत्रे भटकत होते. त्यांचा पाठलाग करत बिबट्या आवारात घुसला आणि एका कुत्र्याचा शिकार केला.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement