Leopard Attack: गोरेगाव येथील परिसरात 20 वर्षीय तरुणावर बिबट्याच्या हल्ला, जखमी झाल्याने कुपर रुग्णालयात दाखल

मुंबईतील गोरेगाव परिसरात काल रात्रीच्या वेळेस एका 20 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Leopard Attack: मुंबईतील गोरेगाव परिसरात काल रात्रीच्या वेळेस एका 20 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सदर तरुण त्याच्या मित्रासोबत रात्रीच्या वेळेस घरी जात होता तेव्हा बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आहे. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गेल्या 8 दिवसात बिबट्याने हल्ला केल्याची ही पाचवी घटना आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement